मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी कोर्टात हजेरी लावली. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना मागे अटक देखील करण्यात आली होती. त्यांनंतर ते जामीनावर बाहेर आले आहेत. त्यांना आज कोर्टाने याप्रकरणी बोलवलं असता. त्यांनी कोर्टात हजेरी लावली.
हेही वाचा…Karnataka Election 2023..! “कर्नाटकात मोदी अन् शहांनी घाम अन् पैसा गाळूनही त्यांचा पराभव होईल”
यातच पत्राचाळ घोटाळ्याची सुनावणी २० जुनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आरोपी खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी आज कोर्टात जाऊन हजेरी लावली. तसेच या प्रकरणात सारंग वाधवान आणि राकेश वाधवान हे आज कोर्टात गैरहजर होते.
हेही वाचा…“निवडणुकीत अजित पवारांचा हात लागतो, नाहीतर ती जिंकता येत नाही”,अमोल कोल्हेंनी केले पवारांचं कौतुक
तर गुरू आशिष कन्सट्रक्सन कंपनीशी संबंधित दिवाळखोरीचं प्रकरण NCLT मध्ये प्रलंबित असल्याने सध्या जबाबदारी घेण्यास कुणीही उपलब्ध नाही.
READ ALSO :
हेही वाचा…“माझ्यावर आग ओकणारे आता…” ‘द केरला’ स्टोरी प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“शरद पवारांना वडील मानुन सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार केली”
हेही वाचा…“नार्वेकर तुम्ही अगोदर पदाचा राजीनामा द्या, अपात्रतेचा निर्णय झिरवळांना घेऊ द्या”
हेही वाचा…..“सडक्या मेंदुच्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय”,फडणवीसांची आव्हाडांवर जहरी टिका
हेही वाचा…“रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते,” ‘रडरागिणी’ म्हणत मिटकरींचा अंधारेंवर हल्लाबोल