मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत विरोधक सातत्याने टिका आणि संशय घेत आहेत. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा आमनेसामने आले आहेत. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावरून खोचक टोला हाणला आहे. तर काॅंग्रेसने देखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पदवी प्रमाणपत्रावरील एक चुक लक्षात आणून दिली आहे. यावरून आता राजकीय वातावरण चांगलचं पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“अमित शहांना मी बाळासाहेबांची भाषा बोलू शकतो, मग भाजप मिंधेंचे काय चाटतय ?” उद्धव ठाकरेंचा घणाघात
यावरून संजय राऊत यांनी मोदींना टोला हाणला आहे. आपल्या पंतप्रधान मोदी यांची जी पदवी बोगस आहे असे लोक म्हणतात. परंतु आता संपुर्ण राज्यशास्त्रज्ञ याविषयावर संशोधन करून ही पदवी ऐतिहासिक आणि क्रांतीकारी असल्याचं त्यांनी मत मांडलं आहे. आता त्याची फ्रेम करून आता नवीन संसदेच्या मुख्य गेटवर लटकवली पाहिजे. जनतेने पंतप्रधानांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. असा खोचक टोलाही त्यांनी हाणला.
हेही वाचा…“दारूच्या नशेत संजय राऊत यांचा मोबाईल नंबर कसा मिळाला?” सुनील राऊतांचा फडणवीसांना सवाल
तसेच काॅंग्रेसने मोदी यांची पदवी प्रमाणपत्र ट्विट केलं आहे. यामध्ये काॅंग्रेसने ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्रावरील फॉंन्ट वर संशय व्यक्त केला आहे. त्यात असं म्हटलं आहे की, जो फॉंन्ट १९९२ साली डेव्हलप केला गेला, तो मोदींच्या १९८३ सालच्या सर्टिफिकेटवर कसा ? असा काॅंग्रेसने सवाल केला. तसेच डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे. असा घणाघात त्यांनी मोदींवर केला आहे.
जो फॉंट १९९२ साली डेव्हलप केला गेला, तो मोदींच्या १९८३ सालच्या सर्टिफिकेट वर कसा?
डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे! pic.twitter.com/iuckcBkGmZ
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 3, 2023
Read also
हेही वाचा…“रिक्षावाल्याच्या हाताखाली काम कसं करणार ? मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना शरद पवार साहेबांनीच गळ घातली”
हेही वाचा…“आता भाईजान उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर टिका करण्याची लायकी राहिली नाही”, नवनीत राणा
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील”, शिवसेना आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…” आता भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा”, अजित पवारांचंं भाजपला आवाहन