मुंबई : काल महाराष्ट्राचं दिनाचं औचित्य साधून राज्यात विविध कार्यक्रम पार पाडले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथून राष्ट्रवादीवर जोरदार टिकास्त्र सोडलं. तर मुंबईत शिवसेनेविरोधात राज्याचे विरोधी फक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुस्टर डोस सभेत शिवसेनेवर हल्लाबोल केला. अशातच मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली असता त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टिप्पणी केलीय. त्यावर आता अमृता फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“ईडीची पिडी टाळण्यासाठी अन् भाजपला खुश करण्यासाठी राज ठाकरेंची सभा”; धनंजय मुंडेची खोचक टिप्पणी
मला सुद्धा धक्का होता. मला वाटलं होतं. अबजाधीश फक्तं आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीश आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा आपल्या कुटुंबात. अशी खोचक टिप्पणी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावली आहे.
भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात दिसेल;” शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
काल एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांचं नाव न घेता वक्तव्य केलं होतं. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. मला धक्का होता, मला वाचलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांना लगावला होता. एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यासोबत आयएसएस अधिकाऱ्यांना देखील आपली कला सादर केली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात! 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या
दरम्यान, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टिका केली. तर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडलं. त्यामुळे आगामी काळातील राज्यातील राजकारण चांगलंचं तापण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची देखील 14 मे रोजी सभा होत आहे. त्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
Read also:
- ‘कालचं भाषण म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत’
- “विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, त्यांनी त्यांचा अंत करावा”; राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
- “सगळ्यांना पवार साहेबांच्या राजकारणाचा कंटाळा आला”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टिका
- राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मशिदीवरील अजाण सुरू झालं; अन् राज भडकले
- “मार्केटिंगचा जमाना भोंगेधारी, पुंगीधारी”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर निशाणा