“प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील..,” राज ठाकरेंचं मनोज जरांगे पाटील यांना पत्र

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिसंक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडतांना दिसत आहे. तर...

Read more

“गद्दारांच्या अपात्रतेची ‘तारीख’ ठरली !” उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या प्रकरणाबाबत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जोरदार फटकारलं आहे. यातच येत्या ३१ डिसेंबरपर्यंत १६ आमदारांच्या अपात्र...

Read more

“सर्वात अपयशी आणि नापास गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा”, सुषमा अंधारे यांची मागणी

पुणे : मराठा आंदोलकांकडून मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. परंतु आता थेट मराठा आंदोलक नेत्यांची घरं टार्गेट...

Read more

“तर राज्यातील सर्व ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्या”, उद्धव ठाकरेंचं आवाहन

मुंबई : मराठा आरक्षणावर अजूनही काही मार्ग निघतांना दिसत नाही. काल मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत बैठक बोलावली. परंतु या बैठकीत दोन्ही...

Read more

“राजकीय नेत्यांचे Apple फोन हॅक होताहेत,” जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

मुंबई : विरोधी पक्षांना कुमकुवत करण्यासाठी अनेक उद्योग केले जात आहेत. आपल्या फोनमध्ये कोणते फोटो आहेत, याची माहिती सरकारला हवी...

Read more

मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची फोनवरून केली २० मिनिटे चर्चा, जरांगे पाटील म्हणाले..

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटलांशी फोनवरून चर्चा केली. फोनवरून तब्बल २० मिनिटांच्या चर्चेत...

Read more

“भाजपचा 2024 मध्ये पराभव नक्की..! त्याचं श्रेय शिंदे अन् अजित पवार या दोन मराठा नेत्यांना जाईल”, कुणी केली टिका ?

मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. यातच शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील...

Read more

मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला

मुंबई : मागील एक महिन्यापासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आता हिसंक वळण लागले आहे. काल बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यालय...

Read more

“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलावा,” राष्ट्रवादीची मागणी

नागपूर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिसंक वळण लागले आहे. बीड जिल्ह्यात काल आमदार जयदत्त क्षीरसागर तसेच राष्ट्रवादीचं...

Read more

वंचितचं पत्र अंतरवाली सराटी पोहचलं अन् जरांगे पाटलांनी घेतलं पाणी

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तर दुसऱ्या बाजूला...

Read more
Page 136 of 938 1 135 136 137 938

Recent News