फडणवीसांकडून ठाकरेंसोबतची कुटता संपवण्याचे संकेत, म्हणाले, “आमच्या मित्राला कुणीतरी भांग पाजली”

मुंबई : मागच्या वेळी होळीला आमच्या मित्राला खोटं सांगून कुणीतरी भांग पाजून दिली होती. दिवसभर त्यांचं सगळं सुरू होतं. कुणी...

Read more

“चोरमंडळ या एका शब्दाने शेतकऱ्याला विधीमंडळातूनच गायब केलं,” राजु शेट्टीही सरकारवर भडकले

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे....

Read more

“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे राजकीय धुळवड जोरात”

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.  या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे....

Read more

“अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकर ९ तारखेला घेणार आमदारकीची शपथ”

पुणे : अत्यंत चुरशीच्या लढाईत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या २८ वर्षाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत...

Read more

“सरकारने शेतकऱ्याला नुकसानाची भरपाई दिली नाही तर..” अमोल मिटकरींचा कडक इशारा

नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवून दिलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं...

Read more

“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोपडलं, उद्या सभागृहात.. ” अजित पवारांनी राज्य सरकारला दिला इशारा

नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवून दिलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं...

Read more

“३० लाख रूपये द्या, अन्यथा रूपेश मोरेला…, वसंत मोरेंच्या मुलाला धमकी, पुण्यात खळबळ”

पुणे : पुण्यातील मनसेचे डॉंशिंग नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ...

Read more

“तो हल्ला राजकीय नाही तर..” आमदार डॉ. प्रज्ञा सातव हल्ल्याप्रकरणातील आली मोठी माहिती

हिंगोली : विधान परिषदेच्या काॅंग्रसेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात गेल्या महिन्यात हल्ला झाला होता....

Read more

“मी घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली हा उद्रेक”, संजय राऊतांचं स्पष्टीकरण

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलचे चर्चेत राहतात. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रात ते...

Read more

नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला..! ठाकरेंच्या नव्या शिवसेनेचा प्लॅन ठरला..

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली. शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Read more
Page 405 of 1219 1 404 405 406 1,219

Recent News