रा. काँग्रेस

“ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता तर अजित पवारांच्या सभेत फक्त मुडदाडपणा”

मुंबई : काल राज्यात राजकीय पक्षातील नेत्यांच्या सभांचा धुमधडाका उडाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभेला उत्तर सभा म्हणून अजित पवार गटाची...

Read more

“शरद पवारांवर टिका केली तर सोमय्या पेक्षा बेक्कार परिस्थिती होईल”, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा भुजबळांना इशारा

बीड : काल राज्यात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका उडला. अजित पवार गटाची बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. तर हिंगोलीत माजी...

Read more

“अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले”

मुंबई : काल राज्यात राजकीय पक्षातील नेत्यांच्या सभांचा धुमधडाका उडाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभेला उत्तर सभा म्हणून अजित पवार...

Read more

“सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवू,” बच्चू कडू आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टिव्हीवर पान-गुटखा, तंबाकू, पानमसाला, ऑनलाईन गेमिंक अशा अनेक जाहिराती दाखवल्या जात आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन...

Read more

“ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताहेत,” आव्हांडाची भुजबळांवर टिका

बीड : काल राज्यात राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका उडला. अजित पवार गटाची बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. तर हिंगोलीत माजी...

Read more

“११० आमदार असून सुद्धा भाजपला गद्दार शिंदेंच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागतंय”

हिंगोली : 110 आमदार असून सुद्धा भाजपला गद्दार एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांचे इंजिन स्विकारावे लागत आहे. इंडिया आघाडीचे इंजिन...

Read more

“भाजपला आमची घराणेशाही संपवायची असेल तर..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

हिंगोली : आगामी लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार देशात दंगली घडवू शकते, याकडे लक्ष द्या. राममंदिरांच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने...

Read more

“फक्त राजकीय फायद्यासाठी भाजपने हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या”

मुंबई : राजकीय फायद्यासाठी भाजपने देशात द्वेषाची बीजे रोवली आहेत. त्याचा परिणाम देशवासियांना भोगावे लागत आहेत. भाजपने राजकीय फायद्यासाठी हिंदू...

Read more

“कापशीची चप्पल बसली की कळेल त्याला,” मुश्रीफांच्या टिकेला आता आव्हाडाचं प्रत्युत्तर म्हणाले की..,

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भरसभेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रात आता गद्दारी...

Read more

“शरद पवारांची जिथं सभा तिथेच अजित पवारांची सभा होणार,” अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा ठरला

बीड : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून सभांचा धडाक सुरू केला आहे. अलिकडेच त्यांची मंत्री धनंजय मुंडे...

Read more
Page 255 of 1036 1 254 255 256 1,036

Recent News