मुंबई : छगन भुजबळ यांनी जातीय तेढ निर्माण करणारी भाषा वापरली आहे. ते पुरोगामी विचाराचे आहेत. त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. पण त्यांची भूमिका चुकीची आह. असं म्हणत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना केलं आहे. टीव्ही९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी जायकवाडीतून पाणी न सोडण्याचा निर्णय,” अशोक चव्हाणांनी केली मोठी मागणी
राज्यव्यापी दौरा केल्यानंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. पुढील टप्प्यात ते खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात जाणार आहेत. तिसरा टप्पा संपल्यानंतर ते अंतरवालीत आले असून भुजबळांना वैयक्तिक विरोध नसून त्यांच्या भूमिकेर टीका केल्याचे जरांगे पाटलांना सांगितले.
हेही वाचा…“गद्दार गट ३१ डिसेंपर्यंतच..” आदित्य ठाकरेंचं सुचक विधान, शिंदे गटाची धाकधुक वाढली
दरम्यान, भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. परंतु मराठा आरक्षण मिळणारच असे जरांगे पाटलांनी भुजबळांना ठणकावून सांगितले आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाबाबत २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, म्हणूनच..,” भाजप नेत्याची जहरी टिका
हेही वाचा…“..तर १ डिसेंबर रोजी महापालिकेला घेराव घालू,” सुप्रिया सुळेंनी पालिका आयुक्ताला दिला इशारा
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हिंदूह्यदयसम्राट म्हणून कुणी केला उल्लेख ? भाजपची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“आता ना भाजप ना काॅंग्रेस, आता फक्त भुजबळसाहेबच हेच ओबीसीचे नेते”
हेही वाचा…“खोटं बोलण्यात आणि गाजर देण्यात जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप”