IMPIMP
Chief Minister Eknath Shinde's throne will be thrown soon, hints after Pawar-Shinde meeting Chief Minister Eknath Shinde's throne will be thrown soon, hints after Pawar-Shinde meeting

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सिंहासन लवकरच हालणार,” पवार-शिंदे भेटीनंतर सुचक संकेत

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठक घेतल्या जात आहेत. तर लोकसभा मतदारसंघ जागावाटपावरून सध्या वाद सुरू आहे. हा वाद लवकरच मिटणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच महाविकास आघाडीचं महाअधिवेशन देखील होणार आहे.

हेही वाचा…मावळसाठी राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन…! पार्थ पवारांना ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीला राष्ट्रवादी रिपलेस करणार ? 

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं जागा वाटपाचा कार्यक्रम महाविकास आघाडीत व्यवस्थित होईल. कोण जागा जिंकू शकत? कशा पद्धतीनं जिंकू शकतं यावर चर्चा होईल. १८ जुनला महाविकास आघाडीचं महाअधिवेशन होईल. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद होणार नाहीत. असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

हेही वाचा…राष्ट्रवादी पाठोपाठ काॅंग्रेसही लागली कामाला..! लोकसभा मतदारसंघासाठी हालचाली वाढल्या, अन् उमेदवारांच्या.. 

दरम्यान, कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवारांनी वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची औपचारिक भेट होती. त्यावर तर्कवितर्क काढण्याची कोणतीही गरज नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सिंंहासन लवकरच हालणार असा संकेतही राऊतांनी दिला आहे.

READ ALSO :

हेही वाचा…शिवराज्याभिषेक सोहळा..! मुख्यमंत्री पुजेला खाली बसले, मात्र छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजेंना प्रेक्षक म्हणून उभं केलं, राष्ट्रवादीची टिका 

हेही वाचा…मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा..! उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार सोडणार ‘हे’ दोन लोकसभा मतदारसंघ 

हेही वाचा…“भाऊ बहिणींसाठी धावला अन् निवडणुक बिनविरोध झाली”, मुंडे भाऊ-बहिणींचा निवडणुकीत दणदणीत विजय 

हेही वाचा…शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या डोक्यात शिजतोय ‘हा’ प्लॅन..! अमोल कोल्हेंसह ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

हेही वाचा…उद्धव ठाकरे परदेशात, शरद पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, भेटीचं कारण आलं समोर