IMPIMP
Discussion of these names of NCP for the town Lok Sabha by NCP Discussion of these names of NCP for the town Lok Sabha by NCP

राष्ट्रवादीकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. यातच काल मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात राज्यातील नऊ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. याचाच एक भाग म्हणून आता अहमदनगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू करण्यास सुरूवात केली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा…लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने ठेवले ‘या’ मतदारसंघावर लक्ष, शरद पवारांनी दिले महत्वाचे आदेश 

मागील निवडणुकीत अहमदगनर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पराभव केला होता. आता ही जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यामध्ये आमदार नीलेश लंके, माजी आमदार अरूण जगताप, दादा कळमकर, राजेंद्र फाळके यांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा…निळूफुलेंची मुलगी गार्गी फुले म्हणतेय, की “राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मला तिकीट दिलं तर..”, 

मुंबईतील कार्यालयात या मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता नगर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कोणत्या उमेदवारा संधी दिली जाईल. याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

READ ALSO :

हेही वाचा…संजय शिरसाट यांना ‘त्या’ प्रकरणात क्लिनचीट, अहवाल प्राप्त झाला नसल्याची महिला आयोगाची प्रतिक्रिया 

हेही वाचा…“शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना पुढच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार” 

हेही वाचा…हसन मुश्रीफ, प्रतीक पटेल लोकसभा निवडणुक लढणार, राष्ट्रवादीत चर्चा, भाजपला धक्कातंत्र देण्याच्या तयारीत 

हेही वाचा…शिंदे-फडणवीसांच्या महायुती ला ‘नवा भिडू’ मिळणार, महाविकास आघाडी विरूद्ध ताकद वाढवणार 

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला..! डिजिटल मिडियाबाबत ऐतिहासिक निर्णय