नाशिक : शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून आता सगळ्यांना लाभ मिळत आहे. या कार्यक्रमांमुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहेत. परंतु या लोकांच्या पोटदुखीवर आम्ही डॉ.एकनाथ शिंदे यांना आणलं आहे. जर हे पण पचनी पडलं नाही तर अजित पवार देखील आहेत. असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
हेही वाचा…अजित पवार की शरद पवार ? अखेर नाशिकच्या ‘त्या’ आमदारानी जाहीर केली भूमिका
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी नाशिक येथे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. मागच्या कार्यक्रमात अजित दादांनी सांगितलं होतं की, फक्त दोनच झेंडे कार्यक्रमात दिसत आहेत. परंतु यापुढे आता तिन्हीही झेंडे दिसतील. अन् तिन्ही झेंडे मिळून आपण महाराष्ट्राचा झेंडा देशात नेऊ. असं म्हणत फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर शाब्दिक टोलेबाजी केली.
हेही वाचा…“शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर शिंदे गटाला येऊन थांबावं लागलं”, खातेवाटपावरून काॅंग्रेसने डिवचलं
दरम्यान, धुळे येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर टिप्पणी केली होती. गिरीश महाजन तुम्ही पालकमंत्री आहात. कार्यक्रमाची उत्तम तयारी केली आहे. परंतु आता शिवसेना आणि भाजप सोबत राष्ट्रवादीचेही झेंडे लावा. असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला.
READ ALSO :
हेही वाचा…“इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचा, चेसी बारामती..”, रोहित पवारांनी डिवचलं
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री पद द्या, नाहीतर अर्थमंत्री पद, असा दिल्लीत होता प्रस्ताव “
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का, त्या आमदारांना राष्ट्रवादीने नोटीस पाठवली, ४८ तासाचा दिला वेळ
हेही वाचा…“ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत..!” आदित्य ठाकरेंनी डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांची येवल्यात सभा, शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर देणार, तारिख निश्चित ?