मुंबई : आगामी काही काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातच महानगरपालिकांच्याही निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच अनेक जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी माणसं घडवली नाही तर पक्षातील माणसं संपवली”, कोणी केली टिका ?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते.
हेही वाचा…“गॅरंटी बोले तो मोदी जी, पनौती बोले तो..,”चित्रा वाघ यांना राहुल गांधींवर निशाणा
शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये तुळशी गणेशवाडी येथील दिनेश चव्हाण, तुकाराम चाचले, महादेव करावडे, विजय चाचले, तेजस मोगरे, शशिकांत मोगरे, किसन यादव, सहदेव करावडे, महिला मंडळ अध्यक्षा अनिता चव्हाण, मिना चाचले, वैजयंती चाचले, वैशाली चाचले, सारीका बैकर, पार्वती करावडे, सुनिता चाचले, वंदना मुंडे तसेच असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून यावेळी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा…राजस्थानमध्ये भाजपच्याच उमेदवाराने एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराचा गेम केला, राजेंद्र गुढा यांचा मोठा पराभव
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण, मंडणगड तालुकाप्रमुख प्रतापजी घोसाळकर, महिला विधानसभा समन्वयक अस्मिताताई केंद्रे, तालुका संघटक अमिताताई शिंदे, विभागप्रमुख संजयजी शेडगे, विभागप्रमुख इरफान भाई बुरोंडकर, तुळशी येथील शाखाप्रमुख दिलीपजी नगरकर, शशिकांत शेडगे, माजी सरपंच अनंत केंद्रे, शिंदे गुरुजी, चंद्रकांत नगरकर, अध्यक्ष गणेशवाडी शांताराम मोगरे,अनंत सागवेकर, दिपेश खांबे, युवासैनिकसंजय खांबे, राम शेडगे,सुरेश डाकवे, एकनाथ मोडकले, रामनाथ मोडकले,अक्षय केंद्रे आदी उपस्थित होते.
मतदारसंघातील माझ्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना नेते तथा माजी मंत्री श्री. रामदास भाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तुळशी गणेशवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
तुळशी गणेशवाडी येथील दिनेश चव्हाण, तुकाराम चाचले, महादेव… pic.twitter.com/UIlCSS1leZ
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) December 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणी कारवाईंच्या हालचाली वाढल्या, बड्या अधिकाऱ्याला अटक
हेही वाचा…फक्त १२ वी पास, अंगावर ११ गुन्हे, तरीही ‘या’ नेत्याने मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्र्याला पाणी पाजलं, निवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी ‘आप’ला मिळाली चांगली बातमी
हेही वाचा…तेलंगणा निवडणुकीचा पुण्यात परिणाम, ‘या’ नेत्याचे लागले भावी खासदार म्हणून बॅनर