मुंबई : अजित पवार यांनी केलेल्या बंडाळीनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच एका बाजूला पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शरद पवार गटाकडून पक्षातून निलंबित करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला नव्या नेत्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात येत आहे. यातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाने बाहेर काढलं, अजित पवार गटाने जवळ घेतलं, राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या नियुक्त्या
अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी अमोल कोल्हे राजभवनात उपस्थित होते. त्यानंतर कोल्हे अजित पवार गटात असल्याच्या चर्चा होत असतांना त्यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं. त्यातच आता त्यांच्याकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील,” भाजपच्या बड्या नेत्याच विधान
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हेंची प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांनी नियुक्ती केली आहे. त्याआधी जयंत पाटलांनी जाहीर कार्यक्रमात अमोल कोल्हे यांची प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी घ्या, असं म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार यांच्याकडील अर्थखातं बरोबर राष्ट्रवादीला मिळणार ‘ही’ खाती
हेही वाचा…“राष्ट्रवादीला १०० कोटी देत असतील तर आम्हाला २०० कोटी रूपये द्या,” मुख्यमंत्र्यांकडे शिंदे गटाची तक्रार
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी तर उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा”,भाजप नेत्याची जहरी टिका
हेही वाचा…कामाला लागा..! सर्वात जास्त जागा निवडून येतील, काॅंग्रेसला महाराष्ट्राकडून अपेक्षा, वरिष्ठ नेत्यांचे आदेश
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सध्या मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज”, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार