मुंबई : शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कांयदे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदार शिंदे गटात प्रवेश करत असल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…अजित पवारांच्या मदतीनं शिरूरमध्ये कमळ फुलणार का?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे शिंदे गटात प्रवेश केला आहे. विधान परिषदेतील ११ पैकी तीन आमदार आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामध्ये मनिषा कायंदे, विपलं बजोरिया हे ठाकरे गटातून शिंदेंच्या गटात गेले आहेत. यातच आता निलम गोऱ्हे शिंदेंच्या वाटेवर गेल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा ? शिंदे-फडणवीसांनी ठरवला फॉर्म्युला
दरम्यान, सुषमा अंधारे यांना अधिक संधी मिळत असल्याने शिउबाठा नेत्या आणि विधानपरिषद सदस्य असलेल्या निलम गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता यावर निलम गोऱ्हे आणि सुषमा अंधारे काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सहा आमदारांनी शरद पवारांना संपर्क साधला ? शरद पवार गटाचं संख्याबळ वाढलं
हेही वाचा…“अनेकवेळा मला उमेदवारीचा अर्ज भरायला लावला मात्र शेवटच्या क्षणी…,” पंकजा मुंडेंचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…“अजित पवारांना सत्तेत घेण्यासाठी शिंदेंशी चर्चा केली नाही,” शिवसेनेच्या बड्या आमदाराचा आरोप, शिंदे गटाचं भवितव्य काय ?
हेही वाचा…83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात, उद्या शरद पवारांची पहिली सभा, अजित पवारांच्या भुमिकेकडे लक्ष
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या महिला आमदार शिंदेंच्या वाटेवर