Tag: NCP MLA Amol Mitkari

“तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी

मुंबई : माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची सुरूवात आजपासून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. कृषी ...

Read more

“रोहिणी खडसे आल्या आता पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे”; राष्ट्रवादीची पंकजा मुंडेंना ऑफर

जळगाव : गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. ...

Read more

“मोहित कंबोजने नाक घासावं अन् मेदु शिल्लक असेल तर आपल्या भागाचा विकास करावा”

मुंबई : बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची केस स्टडी सध्या अभ्यास करत आहे. त्या केस स्टडी संदर्भात संपूर्ण माहिती  लवकरच बाहेर ...

Read more

“अधिवेशन आहे का थट्टा”; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा टोला

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन 17 ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत ...

Read more

हनुमान चालीसातील चौपाईचा आधार घेत पैसा उल्लेख; मिटकरींनी फडणवीसांना सांगितला खरा अर्थ

मुंबई :  देवेंद्र फडणवीस यांची काल गोरेगाव येथील हिंदी भाषिक सभा पार पडली.  भाषणाची सुरूवात त्यांनी हनुमान चालिसा करून केली. ...

Read more

“हनुमान चालीसातील बर्‍याच ओळी चुकल्या देवेंद्रजी! राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात या एकदा”

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिकेवरून अलिकडेच राष्ट्रवादी-मनसे राजकीय संघर्ष बघायला मिळला होता. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार ...

Read more

अनिल देशमुखांचा गढ राष्ट्रवादी राखणार; तनपुरे, मिटकरी, मुंडेंसह राष्ट्रवादीची फौज काटोल मतदारसंघात

नागपूर : राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्याने ते सध्या तुरूंगात आहे. अशातच आता ...

Read more

पवार साहेबांनी काय केलं? यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? अमोल मिटकरींचा सवाल

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेत शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. ...

Read more

भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही! अमोल मिटकरींची भाजपवर खरमरीत टीका

मुंबई :  देशातील पाच विधानसभासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने चार राज्यांत दणदणीत विजय मिळवला आहे. यावरून भाजपच्या नेत्यांकडून देशात मोदी लाट ...

Read more

उद्धव- मोदींच्या भेटीवर चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. या भेटीत मराठा आरक्षण या ...

Read more

Recent News