Tag: ncp-shivsena

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना एकाच वाटेवर?

जालना : आज शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी, राष्ट्रवादीवर केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित ...

Read more

शिवसेना खासदार संजय जाधवांच्या १० मिनिटांच्या भाषणाने अधोरेखित केली राष्ट्रवादी-शिवसेनेतील दरी?

जालना : महाविकास आघाडीत सारं काही आलबेल असल्याच्या कल्पनांना सुरुंग लावणारी १० मिनिटांची शिवसेना खासदाराची एक व्हिडीओ क्लिप बाहेर आली ...

Read more

संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”

परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या पदनियुक्तीवरुन शिवसेना-राष्ट्रवादीतील राजकीय वाद आता चव्हाट्यावर आला आहे. गोयल यांच्या नियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या ...

Read more

“मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही मनसेसोबत नाही”, भाजपची स्पष्ट भूमिका

मुंबई : राज्यात येत्या काही महिन्यात, महत्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणूका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वच पक्ष आपापल्या पक्षाच्या संघटना ...

Read more

“काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकला, तर…” जयंत पाटलांचे नवीन आघाडीवर मोठे भाष्य

उस्मानाबाद : "आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, आता त्यात कुठल्याही ...

Read more

शिवसेनेने बांधले घड्याळ, राष्ट्रवादीने उचलला बाण, नव्या युतीचा मुहूर्त ठरला

नगर : भाजप-काँग्रेसने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केली असून, त्यामुळे शिवसेना -राष्ट्रवादी एकत्र लढणार का? अशी नवीन ...

Read more

“स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, आम्ही देखील स्वबळाचा नारा देवू”- मुख्यमंत्री

मुंबई : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केलेल्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन असून, या निमित्ताने आज शिवसेनाप्रमुख ...

Read more

फडणवीस सरकारच्या काळातील महापालिका प्रभाग रचनेला, महाविकास आघाडीने लावला सुरुंग

मुंबई : सध्या राज्यात, आगामी काळात येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यासाठी आत्तापासूनच राज्यातल्या प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात ...

Read more

“कोणी कितीही शड्डू ठोकू देत, मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचाच”

मुंबई : सध्या राज्यात, आगामी काळात येणाऱ्या निवडणूकांचे वारे वाहू लागले असून, प्रत्येक पक्ष त्या दृष्टीने आपआपल्या पक्षाची बांधणी करत ...

Read more

‘आम्ही तेवढ्या एकाच कारणासाठी महाविकास आघाडीत सामील’- काँग्रेस

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातून, तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील, शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा उच्चार केला होता. ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News