IMPIMP
Browsing Category

मराठा आरक्षण

40 posts
शरद पवारांच्या निवृत्ती नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर

शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली! मोठी घोषणा करताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणात सर्वांनाच धक्का देणारा निर्णय आज जाहीर केला आहे. ‘लोक माझे सांगाती’…

आरक्षणाची जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नाही; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

रायगड : छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा सुरू केली. रायगड जिल्ह्यातून…

मी न घाबरणारा मराठा! छोटेखानी भाषणात ऍड. उज्ज्वल निकम यांचे उद्गार

मुंबई : सहसा वकील मग ते कोणतेही असोत जाहीर कार्यक्रमात आपली मते व्यक्त करताना जरा सावध असतात. मात्र,…

मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्रानं घ्यावी, पण अशोक चव्हाण कुठे आहेत? संभाजीराजे आक्रमक

नांदेड : नांदेडमध्ये आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनालाची हाक देण्यात आली होती. यावेळी बोलताना खासदार संभाजीराजेंनी मराठा…

फडणवीसांचा खुलासा, भाजप हा नक्की ‘कुणाचा’ पक्ष? देशात मोदींच्या नेतृत्वाखाली ‘कुणाचे’ राज्य आहे?

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणानंतर सध्या, ओबीसींचा, स्थानिक स्वराज्य संस्थेततील राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. भाजपने यावरून…

एसईबीसी आणि ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा, ५ मे, २०२१ चा निर्णय विचारात घेता, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणास, मुंबई…

“…तर राज्य सरकार विरोधात पुन्हा तीव्र मूक आंदोलन सुरु करावे लागले”

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर, राज्यात छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे मूक आंदोलन राज्यात…

“राज्य सरकारकडून मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल”, मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश

मुंबई : मराठा समाज देत असलेल्या, मराठा आरक्षणाच्या लढ्यात, आज मोठं यश हाती लागलं असून, मराठा आरक्षणाला सर्वोच्च…

“मला वातावरण गरम करायला दोन मिनिटंही लागणार नाहीत, पण…”

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे पार…