पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी लवकरच पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. त्याआधीच गिरीश बापट यांच्यानंतर पुण्याचा खासदार कोण ? याची सध्या चर्चा पुण्याच्या राजकारणात बघायला मिळत आहे. भाजपकडून अनेकांची नाव या पोटनिवडणुकीसाठी पुढे येत आहेत.
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल”, चंद्रकांत पाटील
भाजपकडून गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी खासदार संजय काकडे आणि माजी महापौर मुरलिधर मोहोळ यांची नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत येत आहे. या नावांचा अजून भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. परंतु जर पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच निवडणुक लढविणार अशी प्रतिक्रिया संजय काकडे यांनी दिली आहे.
हेही वाचा…“नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या बापाला शोधून काढावं, मग..” मनिषा कायंदेंच्या नवनीत राणांवर हल्लाबोल
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीकरीता संजय काकडे यांनी विचारले असता. ते म्हणाले की, पुण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत पक्ष जी जबाबदारी देईल ती घ्यायला तयार आहे. उमेदवारीसाठी सगळेच इच्छुक असतात, मी पण इच्छुक आहे. मात्र ज्याला उमेदवारी देईल, त्याच मी काम करणार. पक्ष सर्व्हे करेल त्यात ज्याला पसंती भेटेल त्याचं नाव केंद्रीय समितीकडून जाहीर करण्यात येईल. असं संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा.आंबेडकर जयंती अन् महात्मा जोतिबा फुलेंची जंयतीचं राष्ट्रवादीचं कार्यक्रम ठरलं, जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना सुचना
हेही वाचा…अयोध्या भगवामय,, गुवाहाटी झाली, आता अयोध्या, एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह आयोध्याला रवाना
हेही वाचा…संदीपान भुमरे म्हणतात, मला दानवेंचं मेंदू घ्यायला आवडेल, त्यावर अंबादास दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले,…
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसांचं मन मोठं, उद्या समजा जर उद्धव ठाकरे..” भाजप अन् उद्धव ठाकरेंची पुन्हा युती होणार ?
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व अन् विकासासाठी भाजपसोबत यावं,” भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांचं आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चा