नाशिक : आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीने तयारी केली आहे. 2 एप्रिलपासून संपुर्ण राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सभा होत आहेत. यातच नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी निवडणुकांच्या संदर्भात भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“गिरीश बापट गेले, भाजप-शिवसेना युती टिकवण्यासाठी त्यांचे मनापासून प्रयत्न होते “, उद्धव ठाकरे
जयंत पाटील म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसची प्राथमिकता महाविकास आघाडीला आहे. महाविकास आघाडी कायम राहावी, ही पक्षाची आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांची इच्छा आहे. त्यासंबंधाने आम्ही कार्यकर्त्यांना सूचन्या दिल्या आहेत. शक्यतो सर्व ठिकाणी महाविकास आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“ठाकरे गटाचे आणखी दोन खासदार भाजपच्या संपर्कात,” केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून राज्यात राजकीय वातावरण विविध मुद्यांवरून चांगलचं गाजत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सातत्याने एकमेकांवर टिका करतांना दिसत आहेत. यातच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालानंतर राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्याचं लक्ष आहे.
Read also
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार नपुंसक,” न्यायालयाची टिप्पणी, अजित पवार सरकारवर भडकले, म्हणाले, “आत्मपरिक्षण करा…”
हेही वाचा…हिंदू शेरनी..! भगवं उपरणं, काळा ड्रेस, अन् बुलेटवर स्वारी, नवनीत राणांचा हटके व्हिडीओ
हेही वाचा… पुण्याच्या आघाडीच्या तीन आमदारांनी घेतली उच्च न्यायालयात धाव, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात याचिका दाखल
हेही वाचा…छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरण..!”राजकीय पोळी भाजण्यासाठी एमआयएम, भाजप अन् शिंदे गटाने दंगल घडवली”
हेही वाचा…पुण्याचा नवा खासदार कोण ? भाजपमध्ये अनेकांची नावं चर्चेत, पोटनिवडणुक बिनविरोध की थेट लढत ?