मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एका प्रकरणात चर्चेत आले आहेत. वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने एसटी महामंडळाच्या स्टे ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेत विजय मिळवल्यानंतर त्यांनी नथूराम गोडसेचे बॅनर्स लावून घोषणाबाजी केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! ठाकरे गटातील ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, अनिल परबांवर गुन्हा दाखल
एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या निवडणुकीत सदावर्ते पॅनेलने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून एकतर्फी बाजी मारली. शरद पवार पुरस्कृत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या संदीप शिंदे यांच्या कर्मचारी संघटनेच्या पॅनलचा धुव्वा उडाला. एकतर्फी विजयानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत नथूराम गोडसेचे बॅनर्स झळकावण्यात आले.
हेही वाचा…ठाकरे गटातील ‘बडा’ नेता आज एकनाथ शिंदे गटात जाणार, ठाकरेंचा आणखी एक मोहरा कमी होणार ?
मुंबईतील कॉटन एक्स्चेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन येथे या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. विविध पक्षांच्या प्रस्थापित कामगार संघटनांना दूर करत सदावर्ते यांच्या संघटनेने मुसंडी मारली आहे. सदावर्ते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन्ही संघटनेने बॅंकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जादा मतदान घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांचे राष्ट्रीय कामगार सेनेनचे पॅनल ७ व्या क्रमांकावर गेल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी अन् एकनाथ शिंदेंनी केली ती…”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
दरम्यान, विजय मिळवल्यानंतर गुणरत्ने सदावर्ते पॅनेलने नथूराम गोडसेच्या घोषणा दिल्यानंतर राज्यातील राजकीय पक्षातील नेत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या आहे.
READ ALSO :
हेही वाचा…खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये समझोता, तडजोड..! ‘त्या’ प्रकरणाला लागला पुर्णविराम
हेही वाचा…“‘बाळासाहेबांना म्हातारा’, असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या?”, मनसेचा सवाल
हेही वाचा…“पुण्यात तरूणीवर कोयत्याने वार,” अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“अनिल परबांवर कडक कारवाई झाली पाहिजे”, भाजप नेत्याची मागणी
हेही वाचा…“..अशीच नौटंकी सुरू असेल तर चंद्रशेखर रावांचा तेलंगणातही पराभव होईल”,