Tag: chandrakant patil news

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण…! पोलीस निलंबित, पत्रकारांना अटक, अन् वाचाळवीर नेत्यांची जीभ मात्र मोकाट

पुणे : महापरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्या केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर काल पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली. ...

Read more

राजकारण तापणार..!”महापुरूषांनी भिक मागून शाळा चालवल्या”, चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

औरंगाबाद :  राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू झाली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, रविंद्र ...

Read more

ABVP कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांत पाटीलांची राजकीय कारकिर्द एकदा वाचाच

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहुर्त लागला आहे. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ...

Read more

“आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला लॉलीपॉप दाखवले”; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर घणाघात

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हे स्पष्ट आहे. तरीही आघाडी सरकारचे नेते ...

Read more

२०२४ च्या निवडणुकीत जयंत पाटलांना घरी पाठवू – चंद्रकांत पाटील

इस्लामपूर : सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर दररोजज तोंडसुख घेत आहेत. त्यांच्या या टीकेच्या बाणांतून त्यांच्याच पक्षाचे ...

Read more

‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात टाळाटाळ केली तर मराठा समाजाचं नुकसान’ – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, ...

Read more

‘आगमी पुणे महापालिका निवडणूकीसाठी गिरीशभाऊच असतील आमचे संकटमोचक …’

पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेनुसार २०२२ मध्ये असून, महामारीच्या परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Read more

मुंबईकर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवून देतील; चंद्रकांत पाटील

मुंबई:  मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबई महापालिकेनं अलीकडेच १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला ...

Read more

…तर वाघाची दुश्मनी आमची कधीच नव्हती; चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

पुणे : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण ...

Read more

कोल्हापुरात प्रकाश अबिटकरांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांना ‘पुन्हा दे धक्का’

कोल्हापुर: कोल्हापुरातील गोकुळ(जिल्हा दूध उत्पादक संघ )ची निवडणूक नुकतीच झाली. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

Recent News