मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी आपल्या सर्व आमदार, खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. यातच काल राज्यभरातून शिवसैनिक मुंबईवरून विशेष ट्रेनने अयोध्येला रवाना झाले आहेत. त्याआधी अयोध्यमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांचे देखील मोठे बॅनर झळकू लागले आहेत. तर अयोध्या दौऱ्याची तयारी शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार केली आहे.
हेही वाचा…“भाजपने एक कबुल केले की, अजितदादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते”
एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यात राम लल्ला, शरयु नदीवरील आरती, आणि राम मंदिरांच्या परिसरानां भेटी देणार आहेत. एकनाथ शिंदे ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत. त्या त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर्स लावण्यात आले आहेत. यात खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो असलेले बॅनर्स देखील झळतांना दिसत आहेत. त्यामुळे अयोध्यात श्रीकांत शिंदे यांची चांगलीच हवा दिसून येत आहे.
हेही वाचा…“गौतम अदाणी प्रकरण..! जेपीसी चौकशीला शरद पवारांचा विरोध, सुचवला दुसरा पर्याय
दरम्यान, एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेणार आहेत. तसेच सांयकाळी उद्या अयोध्यामध्ये पत्रकारांशी देखील ते संवाद साधणार आहेत.
Read also
हेही वाचा…“रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले की,,,,,
हेही वाचा…“ना पक्षात एकमत, ना महाविकास आघाडीमध्ये, 2024 ला आयेगा तो मोदीही”, भाजपने राष्ट्रवादीला डिवचलं
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की थेट लढत ? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
हेही वाचा…“थोडी नैतिकता दाखवून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, सुषमा अंधारेंची मागणी
हेही वाचा…“पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं, तेव्हापासून षडयंत्राला सुरूवात झाली”, आशिष देशमुखांचा गंभीर आरोप